केईएममध्ये विसावा केंद्र,स्वच्छतागृह संकुलाचे उद्घाटन

 Sewri

See all

लोअर परळ - जागतिक शौचालय दिनाचे औचित्य साधून केईएम रुग्णालय गेट क्रमांक 7 येथे रुग्णांच्या नातेवाईकांच्या सोयीसाठी विसावा केंद्र आणि स्वच्छतागृह संकुल बांधण्यात आले आहे. याचे उद्घाटन सहायक आयुक्त विश्वास मोटे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी उप-आयुक्त (परि-2) आनंद वागराळकर, नगरसेविका आणि प्रभाग समिती अध्यक्षा ममता चेंबूरकर, सहा-अभियंता (घन कचरा व्यवस्थापन) परशुराम कुऱ्हाडे, दुय्यम अभियंता संजय मोहिते व सुरेश पाटील उपस्थित होते. तर एका रुग्णासोबत दोन नातेवाईक राहतील, अशी मोफत सेवा उपलब्ध करण्यात आली असून मुंबई बाहेरून येणाऱ्यांना येथे राहण्यास प्रवेश मिळणार असल्याचं महापालिका एफ-दक्षिण सहायक आयुक्त विश्वास मोटे यांनी सांगितलं.

Loading Comments