मोफत आरोग्य तपासणी शिबीर

 Bhandup
मोफत आरोग्य तपासणी शिबीर
मोफत आरोग्य तपासणी शिबीर
See all

 भांडुप - राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेंतर्गत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. भांडुप पश्चिमेकडील सह्याद्री सेवा प्रतिष्ठान, सेव्हन हिल्स हाॅस्पिटल आणि युवा प्रेरणा यांच्या वतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये ईसीजी तपासणी, केमो आणि रेडीएशन उपचार, ब्लडप्रेशर तपासणी, किडनी डायलसिस, व्हॅल्व सर्जरी, दंत चिकित्सा, डाॅक्टर कन्सल्टिंग, अँजीओग्राफी तपासणी, किडनीस्टोन शस्त्रक्रीया, कॅन्सर शस्त्रक्रीया, हृदय शस्त्रक्रीया इत्यादी सेवा शिबिराच्या माध्यमातून दिली जाणार आहे. १६ आक्टोबर रोजी सकाळी १० ते १ वाजेपर्यंत हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

Loading Comments