जे जे रुग्णालयाची अशी अवस्था का?

भायखळा - मुंबईतलं प्रसिद्ध असं हे जे.जे.रुग्णालंय. मुंबईभरातील अनेक लोक या रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येतात. मात्र या रुग्णालयची ही अवस्था पाहिली तर हे रुग्णालय आहे की गुरांचा गोठा असा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही. रुग्णालयात महिलांसाठी शौचालय आहे तेही फ्क्त नावापुरतंच. ना त्यात लाईट आहे ना स्वच्छता. प्रसिद्ध अशा समजल्या जाणाऱ्या जे.जे.रुग्णालयाचीच ही अवस्था असेल तर बाकीच्या रुग्णालयाचा विचार न केलेलाच बरा.

Loading Comments