अक्सा समुद्रकिनाऱ्यावर नवे स्वच्छतागृह

 Aksa Beach
अक्सा समुद्रकिनाऱ्यावर नवे स्वच्छतागृह
अक्सा समुद्रकिनाऱ्यावर नवे स्वच्छतागृह
अक्सा समुद्रकिनाऱ्यावर नवे स्वच्छतागृह
See all

अक्सा - मालाडचे स्थानिक आमदार अस्लम शेख यांच्या वतीने अक्सा चौपाटीवर स्वच्छतागृह बांधण्यात आले. लवकरच हे स्वच्छतागृह पर्यटकांसाठी खुले करण्यात येणार आहे.मालाडमधील अक्सा चौपाटी पश्चिम उपनगरातीलच नव्हे तर मुंबई शहर, ठाणे, कल्याण आदी भागांतील पर्यटकांसाठी एक महत्त्वाचे पर्यटनस्थळ आहे. गेल्या पाच-सहा वर्षांत या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांची गर्दी भलतीच वाढली आहे. परंतु, स्वच्छतागृह किंवा शौचालयासारख्या मूलभूत सुविधांची या चौपाटीवर वानवा असल्याने पर्यटकांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागते होते, मात्र आता स्वच्छतागृहाचा प्रश्न कायमचा निकाली लागला आहे.

Loading Comments