किन्नर आश्रमाची मागणी प्रलंबित


  • किन्नर आश्रमाची मागणी प्रलंबित
  • किन्नर आश्रमाची मागणी प्रलंबित
  • किन्नर आश्रमाची मागणी प्रलंबित
SHARE

वांद्रे - किन्नर आश्रमाची मागणी पाच वर्षांपासून प्रलंबित आहे. यासाठी सर्व किन्नरांनी सोमवारी वांद्रे पश्चिम येथील फॅमिली कोर्टात धाव घेतली. जिल्हा परिविक्षा अधिकारी प्रतिभा ओव्हाळ, माजी महापौर निर्मला प्रभावळकर, न्यायमूर्ती सयाजी बी कोरहले यांच्या उपस्थितीत आश्रमचा प्रस्ताव मांडण्यात आला.

संबंधित विषय
ताज्या बातम्या