गॅसदाहिनीचे काम सुरु

 Malad
गॅसदाहिनीचे काम सुरु
गॅसदाहिनीचे काम सुरु
See all

मालाड - मालाड पश्चिमेकडील आरामबाग हिंदू स्मशानभूमीत प्रथमच गॅसदाहिनी बसवण्यात येणार आहे. या दाहिनीचं काम स्थानिक नगरसेवक दीपक पवार यांच्या फंडातून होतंय. नगरसेवक दीपक पवार, पी उत्तर पालिकेचे आरोग्य अधिकारी यांच्या उपस्थितीत शनिवारी या दाहिनीच्या कामाला सुरुवात करण्यात आली. गॅसदाहिनी बसवल्यामुळे स्मशानभूमीतून होणाऱ्या प्रदूषणाला आळा बसणार आहे.

Loading Comments