• पोलिसांसाठी नव्या सुविधा
SHARE

घाटकोपर- घाटकोपर मधील पोलीस वसाहतीत ओपन जिम, अभ्यासिका, खेळाचं मैदान अशा सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. दसऱ्याच्या मुहूर्तावर उपायुक्त राजेश प्रधान यांच्या हस्ते या वेळी भूमिपूजन करण्यात आलं. येत्या डिसेंबर महिन्यांपासून पोलीस वसाहतीत अनेक उपक्रम राबवण्यास सुरुवात होणार आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या