Advertisement

लाखो लिटर पाण्याची नासाडी


लाखो लिटर पाण्याची नासाडी
SHARES

टिळकनगर - चेंबूरच्या टिळकनगर स्टेशन जवळ रात्री 11 च्या सुमारास पाण्याची पाईप लाईन फुटली आहे. त्यामुळे रात्रीपासून याठिकाणी लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. शनिवारी सकाळी ही बाब परिसरातील रहिवाशांच्या लक्षात आल्यानंतर याबाबत परिसरात राहणारे रोशन पटेल यांनी सकाळी पालिकेत फोन करून पाईप लाईन फुटल्याची माहिती दिली. मात्र बराच वेळ उलटून अद्याप याठिकाणी पालिकेचा एकही कर्मचारी दाखल झालेला नाही.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा