आता स्वच्छ पाणी मिळणार


  • आता स्वच्छ पाणी मिळणार
SHARE

लोअर परेल - सिताराम जाधव मार्गावरील पार्डीवाला,चांदीवाला चाळ आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांना गेले काही दिवस दूषीत पाण्याचा पुरवठा केला जात होता. या संदर्भात रितसर तक्रार दाखल केल्यानंतर अखेर महानगरपालिका अधिकाऱ्यांसोबत स्थानिक आमदार प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी दूषित पाणी पुरवठा समस्येचा शोध घेण्यासाठी भूमीगत जलवाहिन्यामध्ये दुर्बिणीद्वारे कॅमेरा टाकून तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.

संबंधित विषय
ताज्या बातम्या

YouTube व्हिडिओ