Advertisement

मेट्रो-3 प्रकल्पाच्या कामाला सुरुवात


मेट्रो-3 प्रकल्पाच्या कामाला सुरुवात
SHARES
Advertisement

मुंबई - कुलाबा-वांद्रे-सिप्झ मेट्रो-3 च्या कामाला अखेर सुरुवात झाली. सीएसटी, वडाळा कास्टींग यार्ड, विद्यानगरी, सहार रोड आणि एमआयडीसी या भुयारी मेट्रो स्थानकाच्या बांधकामाला शुक्रवारपासून सुरुवात झालीय. मेट्रो प्रकल्पातील अत्यंत महत्त्वाचा हा मार्ग आहे. येत्या पाच वर्षांत मुंबईकर भुयारी मेट्रोतून प्रवास करतील. त्यामुळे कुलाबा ते सिप्झ हे अंतर कमी होईल, अशी आशा व्यक्त केली जातेय.

मेट्रो-3 चा मार्ग

कुलाबा-वांद्रे-सिप्झ
भुयारी मेट्रो मार्ग
34 किमी लांबीचा मार्ग
27 भुयारी मेट्रो स्थानके
अपेक्षित खर्च 24 हजार कोटी

संबंधित विषय
Advertisement