म्हाडा कर्मचाऱ्यांना 13 हजार 500 सानुग्रह अनुदान

 Pali Hill
म्हाडा कर्मचाऱ्यांना 13 हजार 500 सानुग्रह अनुदान

मुंबई - म्हाडा कर्मचाऱ्यांना 13 हजार 500 रुपये सानुग्रह अनुदान देण्यास गुरुवारी झालेल्या म्हाडा प्राधिकरणाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. गेल्या वर्षी म्हाडा कर्मचाऱ्यांना 12 हजार रुपये सानुग्रह अनुदान मिळालं होतं. यंदा त्यात 1 हजार 500 ने भर पडली आहे. कर्मचाऱ्यांना 15 हजारांपेक्षा अधिक सानुग्रह अनुदानाची मागणी केली होती. मात्र 13 हजार 500 ही रक्कमही समाधानकारक असल्याचं म्हणत कर्मचाऱ्यांना प्राधिकरणाच्या या निर्णयाचा आनंद व्यक्त केला आहे.

Loading Comments