गणेशोत्सवात MSEB दोन दिवस बंद

 Mumbai
गणेशोत्सवात MSEB दोन दिवस बंद

गणेश विसर्जनाच्या निमित्तानं MSEB दोन दिवस बंद असणार आहे. 10 आणि 15 संप्टेंबरला MSEB सकाळी 11 वाजल्यापासून बंद राहणार आहे. बेस्ट प्रशासनाकडून हे जाहीर करण्यात आलंय. तर लालबागमधील MSEB केंद्र 10 आणि 15 सप्टेंबरबरोबरच 6 सप्टेंबरलाही बंद राहणार आहे. फक्त कुलाब्यातील इलेक्ट्रीक हाऊस, दादरमधील अन्सिलरी बिल्डींग इथली केंद्र पूर्णवेळ सुरू राहणार आहेत. 

Loading Comments