ओशिवरा रेल्वे स्थानक डिसेंबरमध्ये सुरू होणार

 Pali Hill
ओशिवरा रेल्वे स्थानक डिसेंबरमध्ये सुरू होणार

गोरेगाव - 25 वर्षांपासूनची जोगेश्वरी-गोरेगावदरम्यान रेल्वे स्थानक उभारण्याची गोरेगावकरांची मागणी लवकरच सत्यात उतरते आहे. नवीन ओशिवरा रेल्वे स्थानक डिसेंबर महिन्यात सुरू होणार आहे. दीड वर्षांपासून सुरू असलेल्या स्थानकाच्या कामाची पाहणी शिवनेता नेते उद्योगमंत्री सुभाष देसाई, खासदार गजानन कीर्तिकर यांनी नुकतीच केली. ओशिवरा स्थानकाचं काम अंतिम टप्प्यात आलं असून, डिसेंबरमध्ये हे स्थानक सुरू करण्यात येणार असल्याची माहिती एमआरव्हीसीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक (सीएमडी) प्रभात सहाय यांनी दिली.

Loading Comments