नॅन्सी डेपोत सुविधेचा अभाव

 Nancy Depot
नॅन्सी डेपोत सुविधेचा अभाव
नॅन्सी डेपोत सुविधेचा अभाव
See all

नॅन्सी डेपो - बोरीवलीच्या नॅन्सी डेपोत येणाऱ्या प्रवाशांना मोठ्या प्रमाणात सुविधांचा अभाव होतोय. प्रवाशांना बसण्यासाठी, शौचालयासाठी सुविधा नसल्याचं समोर आलंय. तसंच अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. तर आम्हांला व्यवस्थित सुविधा मिळत नसल्याचं प्रवाशी प्रकाश जाधव यांनी सांगितलं.

Loading Comments