Advertisement

यू मुम्बाचा 28-39 ने पराभव


यू मुम्बाचा 28-39 ने पराभव
SHARES

प्रो कबड्डीच्या पाचव्या सिझनमध्ये शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या दुसऱ्या सामन्यातील दुसऱ्या अर्ध्या वेळेत गुजरात फॉर्च्युन जायंट्स संघाने यू मुम्बाला 28-39 अशा फरकाने मात दिली.

गुजरात संघ पहिल्या अर्ध्या वेळात फक्ते एक अंकाने पुढे होते. अर्ध्या वेळानंतर गुण संख्या ही 14-13 अशी होती. पण यू मुम्बाच्या उत्कृष्ट रायडर काशिलिंग आडके याने देखील एकट्याने 6 अंक मिळवून संघाला मजबूत करण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे गुजरात संघासाठी सचिनने एकट्याने 13 अंक बनवून संघाला विजयी करण्यास मोलाची कामगिरी बजावली.

सध्या झोन ए मध्ये गुजरात संघ हा 14 सामने खेळून 51 गुणसंख्येने अव्वल स्थानावर आहे. तर यू मुम्बा 14 सामने खेळून 39 गुण संख्येने तिसऱ्या स्थानावर कायम आहे.


हेही वाचा - 

यू मुम्बाचा घरच्या मैदानावर पहिला विजय!


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा