राग कॅन्सर पेक्षाही घातक


  • राग कॅन्सर पेक्षाही घातक
SHARE

मुंबई -  राग म्हणजे आपल्या अंतरीक उर्जेमधून निघालेला एक असा शॉर्ट सर्किट आहे जो आपला मान, प्रतिष्ठा, सुख आणि आनंद या सर्व गोष्टींना जाळून टाकू शकतो. त्यामुळे रागापासून स्वत:चा बचाव करा कारण रागाचा आजार कॅन्सर पेक्षाही भयानक आहे. तसंच जर घरात भांडणं होत असतील, शरीर आणि मनावर ताण वाटत असेल तर अशा स्थितीत लाल मिरचीचं सेवण कमी कराव आणि 43 दिवस गुळ डोक्यावरुन सातवेळा फिरवावा आणि झाडाखाली ठेवावा. हा गुळ किडे खातील, त्यामुळे त्यांना अन्न मिळेल आणि तुम्हाला शांती मिळेल.

संबंधित विषय
ताज्या बातम्या