नूतनदास ज्वेलर्सची नवीन डायमंड ज्वेलरी

 Pali Hill
नूतनदास ज्वेलर्सची नवीन डायमंड ज्वेलरी
नूतनदास ज्वेलर्सची नवीन डायमंड ज्वेलरी
नूतनदास ज्वेलर्सची नवीन डायमंड ज्वेलरी
नूतनदास ज्वेलर्सची नवीन डायमंड ज्वेलरी
नूतनदास ज्वेलर्सची नवीन डायमंड ज्वेलरी
See all

वांद्रे - या वर्षी नूतनदास ज्वेलर्सला पाच वर्ष पुर्ण होतायत. या निमित्ताने नूतनदास ज्वेलर्सनं डायमंड ज्वेलरी ग्राहकांसाठी आणली आहे. याचं उद्घाटन अभिनेत्री निमरत कौरच्या हस्ते करण्यात आलं. या वेळी नूतनदास ज्वेलर्सचे सचिन जैन म्हणाले की, आम्ही ग्राहकांचा विश्वास जिंकला आहे. आमची डायमंड ज्वेलरीही ग्राहकांच्या पसंतीस उतरेल यात शंका नाही.

Loading Comments