रात्रीस खेळ चाले

 Pali Hill
रात्रीस खेळ चाले
रात्रीस खेळ चाले
रात्रीस खेळ चाले
रात्रीस खेळ चाले
See all

मुंबई - पार्टी म्हटलं की डोळ्यासमोर येतात नट्टापट्टा केलेल्या मंडळी. पण या पार्टीत तर भयानक चेहऱ्याची विचित्र पेहरावालातील मंडळी एकत्र आलीत ती हॅलोवीनसाठी. हॅलोवीन पाश्चिमात्य जगाची पद्धत आहे. पण बदलत्या वेळेनुसार भारतातही हॅलोवीनची क्रेझ आहे. मुंबईतल्या वांद्रेतही हॅलोविन पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. पार्टीमध्ये सर्वांनी वेगवेगळी आणि भयानक वेशभूषा केली होती. तुम्ही जितके भयानक दिसाल तितके नावाजले जाल, असं या पार्टीचे आयोजक मैरी लोबो यांनी सागितलं.

Loading Comments