Advertisement

'हे' ८ व्हिडिओ पाहून पोट धरून हसाल


'हे' ८ व्हिडिओ पाहून पोट धरून हसाल
SHARES

ऑक्टोबर महिन्याचा पहिला शुक्रवार स्माईल डे म्हणून साजरा केला जातो. समस्या कितीही असो पण हसणं फार गरजेचं आहे, हा या स्माईल डे मागचा उद्देश आहे. पण खरं सांगायचं तर आपण मनमोकळेपणानं हसणंच विसरून गेलो आहोत. कुणाचा लटकलेला चेहरा पाहिल्यावर आपण मसकरीत बोलून जातो, काय रे तुला हसायला पैसे लागतात का? हा झाला मसकरीचा भाग. पण हसणं सर्व प्रकारच्या आजारांवर औषध आहे, हे मात्र खरं. आरोग्यासोबतच ताणतणाव आणि तुमचा मूड ठिक करण्यासाठी हसणं हा उत्तम उपाय आहे. वर्ल्ड स्माईल डे निमित्त आम्ही तुम्हाला काही व्हिडिओ दाखवणार आहोत. हे व्हिडिओ पाहून तुमच्या चेहऱ्यावर स्माईल तर येईलच शिवाय ताणतणावातून तुमची सुटका होईल













मग कसे वाटले हे व्हिडिओ पाहून.तुम्ही उदास किंवा तणावात असाल तेव्हा हे व्हिडिओ नक्की पाहातुमचा मूड पण ठिक होईल आणि हसून हसून तुमचं पोट दुखेल



हेही वाचा 

स्माईल डे : हसाल तर जास्त जगाल


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा