सफलतेसाठी शत्रू आणि विरोधक आवश्यक

मुंबई - सद्गुरू म्हणतात तुमच्या प्रगती आणि उन्नतीसाठी शत्रू, विरोधी असणं गरजेचं आहे. कारण जर स्पर्धा नसेल तर तुम्ही कधीच आकाश झेप घेऊ शकणार नाही. त्यासाठी नेहमी विरोधकांचा सन्मान करा. त्यामुळे तुम्ही मोठं यश गाठू शकाल.

दुसरी गोष्ट सरकार किंवा सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांंकडून त्रास दिला जात असेल, जर तुमच्या कुंडलीत राहू खराब असेल तर पहिल्यांदा कोणाविषयीही अपशब्द वापरू नका. कुणालाही शिव्यागाळ करू नका आणि आपल्यापेक्षा वयानं लहान असलेल्या व्यक्तींचा अनादर करू नका. त्यांना मदत करा. यासह जर शक्य असेल तर राखाडी आणि काळ्या रंगाचा कांबळीचं दान प्रत्येक शनिवारी करा. यामुळे नक्कीच लाभ होईल.

Loading Comments