सूर्य दोषापासून वाचण्यासाठी काय कराल?

Pali Hill, Mumbai  -  

मुंबई - जर आपल्यामध्ये अात्मविश्वास कमी असेल किंवा जीवनात वारंवार अपमान होत असेल, हाडांमध्ये वेदना होत असेल, चेहऱ्यावरचा तजेला कमी झालेला असेल, खोट तसंच आणि कोणाबद्दल वाईट बोलावं वाटत असेल तर तुमच्या कुंडलीत सूर्य दोष असू शकतो. असं जर असेल तर स्वत:ला जास्त ताणावाचं काम देऊ नये, कोणाला तुम्ही धन्यवादही देऊ नका, शेअर्सची उलाढाल करु नका, नाहीतर मोठा फटका बसू शकतो. तसंच करिअरमध्ये चांगली प्रगती होत नसेल, घरी मुलांकडून अपमान होत असेल, तर आपल्या घरातील विनाउपयोगी मशीन्स काढून टाका आणि सूर्य मंत्राचा जप करा. तुम्हाला बरं वाटेल.

Loading Comments