Advertisement

तामिळनाडूचे बाप्पा


SHARES

माटुंग्याच्या गिरी स्टोअरमध्ये विराजमान झालेले हे बाप्पा जरासे वेगळे दिसताहेत ना... अगदी बरोब्बर... हे सर्व गणपती आले आहेत ते थेट तामिळनाडूमधून... तब्बल 3 हजारांवर आलेल्या या इकोफ्रेंडली मूर्तींपैकी 80 टक्के मूर्ती आधीच विकल्या गेल्या आहेत.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement