Advertisement

मुंबई महापालिकेचा आज अर्थसंकल्प

SHARE

मुंबई महापालिकेचा आज अर्थसंकल्प LIVE Updates: मुंबई महापालिकेचा आज अर्थसंकल्प सादर होणार आहे. महापालिका आयुक्त अजोय मेहता स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्याकडे अर्थसंकल्प आज दुपारी सादर करतील

LIVE UPDATES

01:55 PM, Feb 04 IST
महापालिकेकडून आंतरराष्ट्रीय शाळांसाठी २.६ कोटी रुपयांची तरतूद
01:53 PM, Feb 04 IST
आधुनिक शाळा उभारण्यासाठी महाराष्ट्र शालेय शिक्षण मंडळ करणार पालिकेला सहकार्य
01:51 PM, Feb 04 IST
गेल्यावर्षी शैक्षणिक अर्थसंकल्पासाठी २ हजार ५६७ कोटींची तरतूद
01:48 PM, Feb 04 IST
ई-ग्रंथालय, विज्ञान केंद्रं, संगीत, कला आणि क्रीडा शिक्षणाच्या विकासावर पालिकेचा अधिक भर
01:27 PM, Feb 04 IST
यंदा २ हजार ७३३ कोटींचा शैक्षणिक अर्थसंकल्प
01:26 PM, Feb 04 IST
मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा