Advertisement

IPL Live Updates

SHARE

आयपीएलच्या १३व्या हंगामात मुंबई इंडियन्ससोबतच इतर महत्त्वाच्या सामन्यांचे अपडेट्स वाचा.

LIVE UPDATES

10:52 PM, Nov 10 IST
पाचव्यांदा मुंबईचा विजय
10:51 PM, Nov 10 IST
हार्दिक पांड्या माघारी, मुंबईला जिंकण्यासाठी १ धावांची आवशक्यता
10:45 PM, Nov 10 IST
कायरन पोलार्ड बाद, मुंबईला जिंकण्यासाठी १० धावांची आवशक्यता
10:42 PM, Nov 10 IST
मुंबईला जिंकायला ११ धावांची आवश्यकता
10:39 PM, Nov 10 IST
मुंबईला मोठा धक्का, कर्णधार रोहित शर्मा माघारी
10:18 PM, Nov 10 IST
रोहित शर्माच अर्धशतक
10:14 PM, Nov 10 IST
मुंबईला दुसरा धक्का, सुर्यकुमार याधव माघारी
10:04 PM, Nov 10 IST
दिल्लीच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेत मुंबई इंडियन्सने पॉवर-प्ले म्हणजेच डावाच्या पहिल्या ६ षटकात तब्बल ६१ धावा कुटल्या.
10:04 PM, Nov 10 IST
मुंबईचा 'पॉवर-प्ले'; रोहित-सूर्यकुमारची दमदार फटकेबाजी
09:46 PM, Nov 10 IST
मुंबईला पहिला धक्का क्विंटन डिकॉक माघारी
09:46 PM, Nov 10 IST
पॉवरप्ले मध्ये मुंबईची तुफान फलंदाजी
09:44 PM, Nov 10 IST
कर्णधार श्रेयसची दमदार खेळी; मुंबईला १५७ धावांचं लक्ष्य
09:35 PM, Nov 10 IST
धडाकेबाज हेटमायर स्वस्तात माघारी
09:34 PM, Nov 10 IST
कर्णधार श्रेयस अय्यरचं दमदार अर्धशतक

दिल्लीचा संघ संकटात असताना मैदानावर आलेल्या श्रेयस अय्यरने योग्य वेळी कर्णधारपदाला साजेशी खेळी केली. अय्यरने ४० चेंडूमध्ये मोक्याच्या क्षणी चौकार-षटकारांची आतषबाजी करत अर्धशतक पूर्ण केलं.

09:34 PM, Nov 10 IST
अर्धशतकानंतर लगेच ऋषभ पंत माघारी

IPL 2020मध्ये आपले पहिलेवहिले अर्धशतक ठोकणारा ऋषभ पंत मोठा फटका खेळताना हार्दिक पांड्याकडे झेल देऊन माघारी परतला. त्याने ३८ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांसह खेचत ५६ धावा केल्या. पण अर्धशतकानंतर लगेच ऋषभ पंत बाद झाला.

08:17 PM, Nov 10 IST
अंतिम सामन्यातील पहिला षटकार

क्रुनाल पंड्याच्या गोलंदाजीवर दिल्लीच्या रिषभ पंतनं मारला षटकार

07:50 PM, Nov 10 IST
'पावर-प्ले'मध्ये दिल्लीचे ३ गडी बाद
07:49 PM, Nov 10 IST
जयंत यादवचा गुगली, शिखर धवन बाद
07:47 PM, Nov 10 IST
मुंबईचा जलद गोलंदाज ट्रेंट बोल्टच्या खात्यात २ विकेट्स जमा
07:46 PM, Nov 10 IST
दिल्लीला दुसरा धक्का, अजिंक्य रहाणे बाद
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा