Advertisement

घुसखोरांविरोधात मनसेचा महामोर्चा Live Updates

SHARE

बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महामोर्चा

LIVE UPDATES

07:58 PM, Feb 09 IST
मनसे मोर्चाची क्षणचित्रे


07:54 PM, Feb 09 IST
मनसे मोर्चाची क्षणचित्रे


04:52 PM, Feb 09 IST
आज आम्ही मोर्च्याला मोर्चाने उत्तर दिलं आहे. अजून उन्माद घातलात तर दगडाला दगडाने उत्तर आणि तलवारीला तलवारीने उत्तर मिळेल.
04:48 PM, Feb 09 IST
कोणतेही कायदे समजून न घेता ताकद दाखविण्यासाठी जे मोर्चे काढले गेले त्यांना तुम्ही आज चोख प्रत्युत्तर दिलंत.
04:46 PM, Feb 09 IST
बांग्लादेशातून जवळपास २ कोटी लोक भारतात आले आहेत - राज ठाकरे
04:42 PM, Feb 09 IST
हा देश साफकरावेच लागेल - राज ठाकरे
04:42 PM, Feb 09 IST
४८ तास आपल्या पोलिसांचे हात मोकळे करा - राज ठाकरे
04:42 PM, Feb 09 IST
आज तुम्हाला दिसले मोर्चाला मोर्चानं उत्तर, या पुढं मोर्चा कराल तर दगडाला दगडानं आणि तलवारीला तलवारीनं उत्तर - राज ठाकरे
04:41 PM, Feb 09 IST
आणि कधी पुढचा बॉम्ब ब्लास्ट होतो याची वाट पाहतात - राज ठाकरे
04:40 PM, Feb 09 IST
फक्त दंगल झाली की, आपण हिंदू असतो - राज ठाकरे
04:39 PM, Feb 09 IST
पोलिसांवर हात टाकणाऱ्यांचा बंदोबस्त करायला नको का - राज ठाकरे
04:38 PM, Feb 09 IST
पिढ्यानपीढ्या महाराष्ट्रात राहणारे मुसलमान प्रमाणिक - राज ठाकरे
04:37 PM, Feb 09 IST
नायजेरियन ड्रग्स खरेदी करतात, मुलींची छेड काढतात कारवाई शून्य - राज ठाकरे
04:36 PM, Feb 09 IST
मराठी मुस्लीमांमुळं दंगली होत नाहीत - राज ठाकरे
04:35 PM, Feb 09 IST
प्रत्येक वेळेला भारतानं माणुसकीचा ठेका घेतलेला नाही - राज ठाकरे
04:34 PM, Feb 09 IST
पाकिस्तानात अल्पसंख्यांक हिंदूंवर अत्याचार होतात - राज ठाकरे
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा