मुंबई मान्सून Live Updates

Today
11:49 AM
वसई- विरार, नालासोपारा इथं जोरदार पाऊस, अनेक ठिकाणी पाणी साचलं
10:22 AM
कुर्ला आणि सायन दरम्यान रुळांवर पाणी साचल्याने मध्य रेल्वे 10 ते 15 मिनिटे उशिरा
10:21 AM
पाणी साचल्याने बेस्ट ने मार्ग बदलले

BEST has diverted its buses on following routes which were waterlogged

—Hindmata Cinema Via Hindmata Flyover (Restored)

— Sion Road No 24 via road No.3 

— Gandhi Market via Bridge &  Bhau Daji Lad Marg 

— Alankar Talkies to Bhendi Bazar via Don Taki to J J hospital

— Pratiksha Nagar Via Jayshankar Yaganik Marg 

— Goregaon Siddharth Hosp Via Gajanan Maharaj Chowk  

— S V Road National College via Link Road

08:59 AM
अंधेरीत पावसामुळे 3 वाहनांना अपघात 8 जण जखमी
08:58 AM
हिंदमाता परिसरात अपेक्षेप्रमाणे पाणी भरलं


08:56 AM
हवामान खात्याच्या अंदाजानुसार मुंबईत बुधवार मध्यरात्रीपासून जोरदार पावसाला सुरुवात
Yesterday
03:22 PM
पुढील ५ दिवसांत २४ ते २८ जुलै दरम्यान कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान विभागा (IMD)ने देखील वर्तवली आहे.
Sat - 13 Jul 2019
03:16 PM
मुंबईसह उपनगरात जोरदार पावसला सुरुवात


Fri - 12 Jul 2019
09:38 AM
मुंबईसह उपनगरात शुक्रवारी सकाळपासून पावसाची हजेरी
09:37 AM
मुंबईत शुक्रवारी पावसाची शक्यता
ताज्या बातम्या

महालक्ष्मी, मालाड, देवनारमध्ये प्राण्यांसाठी स्मशानभूमी

बेस्टही चालवणार ‘लेडिज स्पेशल’ बस

डोंगरी इमारत दुर्घटनेप्रकरणी अधिकारी, ठेकेदार, ट्रस्टीवर गुन्हा

वडाळा ते सीएसएमटीसह ३ मेट्रो मार्गांना मंजुरी

२६ जुलैला पुन्हा मुसळधार? वेधशाळेचा खबरदारीचा इशारा

मुंबईत पार्किंग ठेकेदारांची मनमानी, छापील पावतीवर हाताने लिहिलं जातं शुल्क

शेवटची गुणवत्ता यादी १ आॅगस्टला, दुसऱ्या यादीत १६,३३६ विद्यार्थ्यांना प्रवेश

गुरूवारी ‘या’ भागात होणार पाणीकपात

विनातिकीट प्रवास करणाऱ्यांकडून ११.१६ कोटी दंड वसूल

हाऊसिंग सोसायट्यांमध्येही ‘पे अॅण्ड पार्क’? महापालिका आयुक्तांनी दिले आदेश