मेळाव्यात छोट्या उस्तादांची धमाल


मेळाव्यात छोट्या उस्तादांची धमाल
SHARES

घाटकोपर - पंतनगर श्री गणेश संस्थानच्या वतीनं बाल आनंद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. हा मेळावा बाल उद्यानात शनिवारी झाला. मुलांसाठी जादूचे प्रयोग, चार्ली चॅप्लिन आणि नाच असे मनोरंजनाचे कार्यक्रम होते. मेळाव्यात सहभागी झालेल्या 3 ते 16 वयोगटातील मुलांनी या मेळाव्यात धम्माल केली.

संबंधित विषय