Advertisement

नैन सुरेल


नैन सुरेल
SHARES

विले पार्ले- लोकमान्य सेवा संघातर्फे त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त सभासदांसाठी संघाचे पु.ल.देशपांडे सभागृह येथे सदाबहार मराठी-हिंदी गाण्यांचा नजराणा 'नैन सुरिले' या गीत मैफिलीचे शनिवारी आयोजन केले होते. या मैफिलीचे वैशिष्ट्य म्हणजे मैफिलीतले गायक हे अंध होते. त्यामुळे रसिक श्रोत्यांनी मंत्रमुग्ध होऊन या मैफिलीचा आनंद घेतला. तर या कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद लाभला असल्याचं संघाचे अध्यक्ष मुकुंद चितळे यांनी सांगितलं.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा