एक वॉर्ड 31 उमेदवार

  Mumbai
  एक वॉर्ड 31 उमेदवार
  मुंबई  -  

  मुंबई - मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा मंगळवारी शेवटचा दिवस होता. त्यानंतर महापालिकेच्या उमेदवारांची अंतिम यादी तयार करण्यात आली. चांदवलीतील 169 वॉर्डमध्ये (खुला) सर्वाधिक 31 उमेदवार आहेत. ज्यात 29 पुरुष, 2 महिलांचा समावेश आहे. 197 वॉर्डमध्ये 24 उमेदवार आहेत, ज्यात 22 पुरुष आणि 2 महिला उमेदवार आहेत. खुल्या वर्गातील वॉर्ड क्रमांक 133 मधून 23 पुरुष उमेदवार आहेत. वॉर्ड 100, 126 आणि 158 या वॉर्डमध्ये प्रत्येकी 3 उमेदवार आहेत. हा वॉर्ड ओबीसी महिलांसाठी राखीव आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.