कचऱ्याच्या डब्यातून मतांच्या पेटीकडे!

Kandivali
कचऱ्याच्या डब्यातून मतांच्या पेटीकडे!
कचऱ्याच्या डब्यातून मतांच्या पेटीकडे!
कचऱ्याच्या डब्यातून मतांच्या पेटीकडे!
See all
मुंबई  -  

कांदीवली - पालिका निवडणूक जवळ आल्याने या ना त्या कारणातून नगरसेवक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत. काँग्रेस नगरसेविका गीता यादव यांनी एकता नगर वॉर्ड क्रमांक 28 मध्ये रविवारी कचऱ्याच्या डब्याचे वाटप केले. आचार संहिता कधी लागू शकते म्हणून गीता यादव यांनी हा डबे वाटपाचा कार्यक्रम उरकून घेतला. गीता यादव यांनी त्यांच्या विभागात विविध ठिकाणी कचऱ्याचे डबे ठेवले आणि नागरिकांना ओला आणि सुका कचरा डब्यात टाकण्याचे आवाहन केले.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.