शहिदांना श्रद्धांजली

 Mumbai
शहिदांना श्रद्धांजली
शहिदांना श्रद्धांजली
शहिदांना श्रद्धांजली
See all

आझाद मैदान - उरीतल्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना आझाद मैदान इथं श्रद्धांजली वाहण्यात आली. अहिंसा विश्व भारती, विश्व जैन परिषद, ऑल इंडिया अँटी टेरिरिस्ट फ्रंट, एसआरके फाउंडेशन, स्प्रेड द लव फाउंडेशनच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. या सर्व संस्थांतर्फे शहीद कुटुंबांसाठी 90 लाख रुपये आर्थिक मदत देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

Loading Comments