सरकारविरुद्ध काँग्रेसची ‘पदयात्रा’

 Ghatkopar
सरकारविरुद्ध काँग्रेसची ‘पदयात्रा’
Ghatkopar, Mumbai  -  

घाटकोपर पुर्व येथील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून ‘पदयात्रा’ काढण्यात आली होती. भाजप-शिवसेनेच्या भ्रष्टाचाराविरुद्ध ही पदयात्रा काढण्यात आली होती..१२४ वॉर्डचे नगरसेवक प्रविण छेडा यांनी ‘पदयात्रा’आयोजित केली होती. सरकारला सत्तेचे दान जनतेच्या तोंडात भ्रष्टाचाराची घाण”, “मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराची चौकशी करा ”, “३००० कोटींचा खड्डे दुरुस्ती घोटाळा” “मुंबईकरांचे हाल बेहाल कंत्राटदार सत्तधारी मालामाल” आणि “१६०० कोटींचा रस्ता घोटाळा” अशा विविध घोषणांचे फलक काँग्रेस कार्यकर्ते हातात घेऊन निषेध व्यक्त करत होते. 

Loading Comments