संधीसाधू माफी?

आम आदमी पार्टीचे निमंत्रक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अरूण जेटली आणि नितीन गडकरी या भाजपाच्या मोठ्या नेत्यांची जाहीर माफी मागितली आहे.