सायकल स्टँडचं उद् घाटन

 Kala Ghoda
सायकल स्टँडचं उद् घाटन

काळाघोडा - युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते रविवारी सकाळी काळाघोडा परिसरात सायकल स्टँडचं उद् घाटन करण्यात आलं. या स्टँडवर 25 सायकल पार्क करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या वेळी पालिका सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर, स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे, विभाग प्रमुख पांडुरंग सकपाळ आणि युवा सेना कार्यकर्तेही उपस्थित होते.

Loading Comments