युती सत्तेसाठी नाही, अजेंड्यासाठी - मुख्यमंत्री

मुंबई - मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना-भाजपा युती होणार का, त्यात जागावाटपांवरून काही अडथळे येतील का या आणि अशा प्रश्नांवर सध्या राजकीय वर्तुळात चर्चा झडतायत. मात्र, स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी ठाण्यातल्या कार्यकर्ता बैठकीत बोलताना युती ही सत्तेसाठी नव्हे, तर अजेंड्यासाठी अशी स्पष्ट भूमिका घेतलीय.

Loading Comments