पालिका निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात


  • पालिका निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात
  • पालिका निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात
  • पालिका निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात
SHARE

अंधेरी - विधानसभा वॉर्ड क्रमांक 81 च्या विद्यमान नगरसेविका सुनिता ईलावडेकर यांनी पालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून प्रचाराच्या कामाला सुरुवात केलीय. मालपा डोंगरी क्रमांक एक इथल्या तबेला पाडा परिसरातल्या रहिवाशांची सुनिता ईलावडेकर यांनी भेट घेतली. रहिवाशांना भेडसावणाऱ्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला. या वेळी ईलावडेकरांसह उपशाखा प्रमुख अनंत भूते, गटप्रमुख सुनील जाधवही उपस्थित होते.

संबंधित विषय
ताज्या बातम्या