निवडणुकीच्या आखाड्यात ‘नवा गडी’

मुंबई - राजकीय आखाड्यात 'राष्ट्रीय मराठा पक्ष' उतरतोय. आधी संभाजी ब्रिगेडची राजकारणात एन्ट्री आणि आता राष्ट्रीय मराठा पक्षाची एन्ट्री झाल्याने पालिका निवडणुकीला अधिक रंगत येणार आहे. पक्षाचे कार्याध्यक्ष विकास पाटील यांनी शनिवारी या पक्षाची घोषणा केलीय.

आरक्षण, राम मंदिर, शेतकऱ्यांच्या समस्या यासारख्या अनेक मुद्दयांना हा पक्ष हात घालणार असल्याची माहिती राष्ट्रीय मराठा पक्षाचे कार्याध्यक्ष विकास पाटील यांनी दिलीय.

Loading Comments