मानखुर्द अपघातातल्या मृतांना आठवलेंकडून श्रद्धांजली

 Mandala
मानखुर्द अपघातातल्या मृतांना आठवलेंकडून श्रद्धांजली
मानखुर्द अपघातातल्या मृतांना आठवलेंकडून श्रद्धांजली
मानखुर्द अपघातातल्या मृतांना आठवलेंकडून श्रद्धांजली
See all

मानखुर्द - काहि दिवसांपूर्वी महाराष्ट्रनगर परिसरात गैस गळतीमुळे झालेल्या स्फोटात चार घरांचं नुकसान झालं होतं. तर यात 2 महिलांसोबत तिघांचा मृत्यू झाला होता आणि 12 जण जखमी झाले होते. या अपघातात मृत झालेल्यांना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी श्रद्धांजली वाहिली. तसंच घटनास्थळाचीही पाहणी केली.

Loading Comments