बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी शिवाजी पार्कवर गर्दी

शिवाजी पार्क - हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणजे शिवसैनिकांसाठी आजही श्रद्धास्थान. 17 नोव्हेंबर 2016 हा त्यांचा चौथा स्मृतिदिन. या निमित्ताने आपल्या लाडक्या नेत्याला आदरांजली वाहण्यासाठी शिवसैनिक आणि नेत्यांनी शिवाजी पार्कवर गर्दी केली होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे देखील बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिस्थळी अभिवादन करण्यासाठी आले होते.

Loading Comments