Advertisement

बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र, उद्धव ठाकरे यांचे मोठे बंधू जयदेव ठाकरे शिंदे गटात

बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र आणि उद्धव ठाकरे यांचे मोठे बंधू जयदेव ठाकरे शिंदे गटामध्ये दाखल झाले आहेत.

बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र, उद्धव ठाकरे यांचे मोठे बंधू जयदेव ठाकरे शिंदे गटात
SHARES

बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र आणि उद्धव ठाकरे यांचे मोठे बंधू जयदेव ठाकरे शिंदे गटामध्ये सामील झाले आहेत. बीकेसीवर सुरु असलेल्या दसरा मेळ्याला जयदेव ठाकरे यांनी उपस्थिती दर्शवली. यावेळी आपण शिंदे गटात असल्याचेही त्यांनी सांगितले.

निहार ठाकरे यांच्यानंतर जयदेव ठाकरे यांनीही शिंदे गटाची वाट धरल्यामुळे हा उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का मानला जातोय. दरम्यान, एकनाथ शिंदेंसारखा धडाडीचा माणूस महाराष्ट्राला हवाय, म्हणून मी त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलो, असे यावेळी जयदेव ठाकरे म्हणाले.

(सविस्तर वृत्त लवकरच)


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा