'6 डिसेंबरला दारू बंदी करावी'

 Vidhan Bhavan
'6 डिसेंबरला दारू बंदी करावी'

नरिमन पॉईंट - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथीदिवशी म्हणजेच 6 डिसेंबरला सरकारनं राज्यात दारूबंदी लागू करावी, अशी मागणी समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अबु आझमी यांनी केलीय. मुस्लीम समाजात दारू निषिद्ध आहे, मात्र दलित, शेतकरी नैराश्येत दारूचे सेवत करतात. त्यामुळे त्यांचे आर्थिक बजेट कोलमडते. हे कुठेतरी थांबणं आवश्यक असल्यामुळे सरकारनं दारूबंदी करावी, असे आझमी यांनी म्हटलं.

 

Loading Comments