राजकीय पक्षांचे फलक उतरले

 Mumbai
राजकीय पक्षांचे फलक उतरले
राजकीय पक्षांचे फलक उतरले
राजकीय पक्षांचे फलक उतरले
राजकीय पक्षांचे फलक उतरले
See all

भोईवाडा - दिवाळीचे पाच दिवस संपताच पक्षांकडून लावण्यात आलेले फलक महापालिका एफ-दक्षिण विभागाकडून गुरुवारी उतरवण्यात आले आहे.

सध्या मतदारांना खुश करण्यासाठी प्रत्येक उमेदवार शर्थीचे प्रयत्न करत आहेत. त्यासाठी उत्तम माध्यम म्हणजे फलकबाजी हा प्रत्येक राजकीय पक्षाचा फंडा आहे. त्यामुळं विविध पक्षांनी परळ-भोईवाडा परिसरात दिवाळीच्या शुभेच्छा देणारे फलक रस्त्यारस्त्यावर लावले होते.

Loading Comments