Advertisement

निवडणुकीसाठी विकासकामांना सुरुवात


निवडणुकीसाठी विकासकामांना सुरुवात
SHARES

मुलुंड - मुंबई महानगर पालिका निवडणुकीच्या तोंडावर मुलुंडमध्ये दुरुस्तीच्या कामांना वेग आलाय. वॉर्ड क्रमांक 105 मधील नगरसेवक नंदकुमार वैती वॉर्ड आरक्षणामुळे यंदा वॉर्ड क्रमांक 106 मधून निवडणूक लढवणार आहेत. परंतु त्यांनी आतापासूनच वॉर्ड 106 मधील दुरुस्तीच्या कामांना सुरुवात केलीय. मुलुंड मिठागर परिसरातील पूर्व पश्चिम पादचारी पुलाच्या दुरुस्तीचं काम त्यांच्याच निधीतून केलं जात आहे. तरी ही सर्व विकासकामं निवडणुकीसाठी केली जात असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा