गोरेगावमध्ये फुललं भाजपाचं कमळ

  Goregaon
  गोरेगावमध्ये फुललं भाजपाचं कमळ
  मुंबई  -  

  गोरेगाव - येथील शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा मात्र या महापालिका निवडणुकीत भाजपाने 8 पैकी 5 जागांवर विजय मिळवत भाजपाचे कमळ फुलवलं आहे. गोरेगाव पूर्वमध्ये जरी शिवसेनेच्या 3 उमेदवारांनी विजय मिळवला असला तरी पश्चिमेत मात्र पाचही जागांवर भाजपाने विजय मिळवत शिवसेनेला धक्का दिला आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.