कार्यकर्त्यांनी रहिवाशांसोबत लुटलं सोनं

 Dindoshi
कार्यकर्त्यांनी रहिवाशांसोबत लुटलं सोनं
कार्यकर्त्यांनी रहिवाशांसोबत लुटलं सोनं
कार्यकर्त्यांनी रहिवाशांसोबत लुटलं सोनं
See all

दिंडोशी - दसऱ्यानिमित्तानं दिंडोशीच्या वॉर्ड 37 मधील भाजपच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन नागरिकांसोबत दसरा साजरा केला. बत्तासा आणि सोनं देऊन नागरिकांना शुभेच्छा दिल्या. या वेळी कोकण विकास दिंडोशी विभागाचे अध्यक्ष संकेत नलावडे, महिला मोर्चा अध्यक्षा भारती भेंडे, महामंत्री रिटा गांधी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Loading Comments