भाजपाचं मार्गदर्शन शिबीर

 Borivali
भाजपाचं मार्गदर्शन शिबीर
भाजपाचं मार्गदर्शन शिबीर
भाजपाचं मार्गदर्शन शिबीर
See all

गोरेगाव - आरे कॉलनीतल्या सरकारी विश्रामगृहात कामगार संघटनेच्या कार्यकर्त्यांसाठी मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिरात कामगारांच्या विविध समस्या, संघटना बांधणी, विविध योजना तसंच इतर विषयांवर चर्चा झाली.

या वेळी भाजपा सुरक्षा रक्षक कामगार संघ, भारतीय जनता माथाडी कामगार संघ, कामगार कार्यकर्ते आणि पदाधिकारी शिबिराला मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यावेळी भारतीय जनता माथाडी कामगार संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील आणि बेस्ट समिती अध्यक्ष मोहन मिठबावकर यांनी कामगार कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं.

Loading Comments