भाजपा जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन

 Andheri
भाजपा जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन
भाजपा जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन
भाजपा जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन
भाजपा जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन
See all

अंधेरी - भाजापाच्या अंधेरी पूर्व विधानसभा क्षेत्रातल्या वॉर्ड क्रमांक 86 मधील कार्यालयाचं 16 डिसेंबर रोजी उद्घाटन करण्यात आलं. भाजपाच्या सरबजीत सिंह सिंधू यांच्या पत्नी हरप्रित सिंह सिंधू या वॉर्डमधून निवडणूक लढवणार आहेत. या वेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील यादव, मंडळ महामंत्री जगत गौतम उपस्थित होते. कार्यालय उद्घाटनावेळी विभागातील महिलांसाठी हळदीकुंकू समारंभाचंही आयोजन करण्यात आलं होतं.

Loading Comments