दामुनगरमध्ये शेगडीचं वाटप

Kandivali
दामुनगरमध्ये शेगडीचं वाटप
दामुनगरमध्ये शेगडीचं वाटप
See all
मुंबई  -  

कांदिवली दामुनगर इथं गोपाल शेट्टी यांच्या तर्फे १००० गृहीणींना गॅस शेगडीचे मोफत वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय मंत्री श्री रामदास आठवले उपस्थित होते. शेगडी वाटप करून भाजपनं निवडणूकीचा एकाला चलोचा बिगुल वाजवला कि काय अशी कुजबुज या निमित्तानं होतेय. 

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.