मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गार्डनचं उद्घाटन

 Andheri

See all

अंधेरी - भाजपा आमदार अमित साटम यांच्या प्रयत्नांतून तयार झालेल्या लल्लूभाई पार्क गार्डनचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. या वेळी मुख्यमंत्र्यांनी विकासाच्या मुद्द्यावर भूमिका मांडली. महापालिका निवडणुकीत भाजपाला भरभरून मतांनी विजयी करा, असं आवाहनही केलं. या कार्यक्रमाला आमदार विद्या ठाकूर, भाजपा मुंबई अध्यक्ष आशीष शेलार, नवनिर्वाचित युवा भाजपा मुंबई अध्यक्ष मोहित कंबोज आदीही उपस्थित होते.

Loading Comments