कंदिलांनी सजला वांद्र्यातला रस्ता

 Pali Hill
कंदिलांनी सजला वांद्र्यातला रस्ता
कंदिलांनी सजला वांद्र्यातला रस्ता
See all

वांद्रे - इथला बाजार रोड सध्या मोठ-मोठ्या कंदिलांनी भरून गेलाय. 10-12 वर्षांपासून इथे भाजपासाठी कंदील तयार करण्याचं कामं सचिन नकाटे करतात. या एका कंदिलाची किंमत पाच हजार रूपयांपर्यंत असते. 8 ते 10 लोक कंदील तयार करण्याचं काम करतात. दिवसभरात 4 ते 5 कंदील तयार केले जातात.

Loading Comments